लॉस अँजेलस : ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात श्रीदेवी आणि शशी कपूर यांना श्रद्धांजली अर्पण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2018 12:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात हॉलीवूडनं भारतीय सिनेमातील दिग्गजांची दखल घेऊन अभिनेत्री श्रीदेवी आणि अभिनेते शशी कपूर यांना श्रद्धांजली वाहिली