Yawatmal : उर्दू शाळेत गायलं पाकिस्तानी गीत,विद्यार्थ्यांनी पाकिस्तानी गीतावर नृत्य केल्याचा आरोप
यवतमाळच्या उमरखेडमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. उर्दु शाळेत पाकिस्तानी सैन्यासाठी गायलं जाणारं गाणं गायलं गेलं आणि त्या गाण्यावर नृत्यू करण्यात आलाय.. उमरखेडमधील अब्दुल गफूर शहा नगर परिषद उर्दू शाळा क्रमांक दोनमध्ये स्नेहसंमेलनादरम्यान हा प्रकार घडला.. या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी उमरखेड भाजपचे नेते गोपाळ कलाने यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असून, प्रशासनाकडून चौकशी सुरू आहे
इतर बातम्या - 8 FEB 2026
उद्या १२ जिल्हा परिषद आणि १२५ पंचायत समितीची मतमोजणी... प्रशासनाकडून मतमोजणीची तयारी पूर्ण... एबीपी माझावर पाहा अचूक आणि वेगवान निकाल...
अकलूजमध्ये मतदान केंद्रात लहान मुलाला नेणं राष्ट्रवादीचे उमेदवार अर्जुनसिंह मोहिते पाटलांना भोवणार, उपजिल्हाधिकाऱ्यांचे कारवाईचे आदेश...तर संभाजीनगरमध्ये विलास भुमरेंच्या मुलाच्या बोटाला शाई लावल्यानं संबंधीत कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा..
चंद्रपूर महापालिकेत ठाकरेंच्या शिवसेनेला भाजपकडून सव्वा वर्ष महापौरपद आणि दोन वर्ष स्थायी समिती अध्यक्षपद देण्याचीही ऑफर, सूत्रांची एबीपी माझाला माहिती...
२०४७ ला भारताचे तुकडे करु म्हणणाऱ्यांचे तुकडे पडतील, सरसंघचालक मोहन भागवत गरजले, २०४७ ला अखंड भारत होईल अशी स्वप्न पाहा असा सल्ला..
जोपर्यंत जाती आहेत,तोपर्यंत आरक्षण राहील, जातीभेद संपवणं हेच आमचं ध्येय, सरसंघचालक मोहन भागवत यांचं जातीव्यवस्थेवर मोठं विधान..
अजितदादांच्या विमानात सुसाईड बॉम्बरचा वापर झाला का?... विम्यासाठी अपघात घडवून आणला का? व्हीएसआर कंपनीवर आमदार अमोल मिटकरींना संशय... तर आमदारकीची टर्म संपत असल्यानं मिटकरी अस्वस्थ, लक्ष्मण हाकेंचा पलटवार....
























