Yavatmal Bansi : किशोवयीन मुलांना मोबाईल बंद, बांशी ग्रामपंचायतीनं अनोखा निर्णय

Continues below advertisement

 कोरोनाच्या काळात शाळा ऑनलाईन झाल्यानं मुलांच्या हातात अगदी किशोर वयातच मोबाईल फोन आले. आणि मोबाईल व्यसनाचा धोका निर्माण झाला. मात्र यावर नियंत्रण आणण्यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील बांशी ग्रामपंचायतीनं एक अनोखा निर्णय घेतलाय. 18 वर्षाखालील मुलांना मोबाईल बंदी करण्याचा निर्णय बांशीच्या ग्रामसभेनं घेतलाय. मात्र तंत्रज्ञानाच्या युगात मोबाईल फोन जीवनाचा अविभाज्य भाग बनलेला असताना, अशा प्रकारच्या या निर्णयाची सध्या राज्यभर चर्चा आहे. 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram