Afghanistan Crisis : तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता द्यावी : मुजाहिदी

अफगाणिस्तान ताब्यात आल्यावर तालिबानने काल पहिली पत्रकार परिषद घेतली. अनेक मुद्यांवर विश्लेषण करून महिला,आंतरराष्ट्रीय दुतावासाच्या सुरक्षिततेची ग्वाही दिली आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना तालिबान सरकारला आंतरराष्ट्रीय समुदायाने मान्यता द्यावी अशी मागणी सुद्धा केली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola