एक्स्प्लोर
Russia Ukraine War: रशिया युक्रेन तात्पुरत्या युद्ध विरामाबाबतची शक्यता तपासणार ABP Majha
युक्रेन-रशिया यांच्यातील चर्चेच्या दुसऱ्या फेऱीत अपेक्षित तोडगा निघाला नाही. रशियासोबतच्या चर्चेच्या निकालावर युक्रेन असमाधानी आहे. युक्रेनचे अध्यक्षीय सल्लागार मायखाइलो पोडोल्याक यांनी ही माहिती दिली. त्यामुळे तिसऱ्यांदा चर्चेसाठी भेट होण्याची शक्यता आहे.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
बातम्या
महाराष्ट्र
क्राईम






















