Melbourne Earthquake : ऑस्ट्रेलियातील मेलबर्न भूकंपानं हादरलं; भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Sep 2021 09:10 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appऑस्ट्रेलियातील मेलबर्न शहर भूकंपानं हादरलंय. या भूकंपाची तीव्रता 6.0 रिश्टर स्केल असल्याची माहिती मिळत आहे. या भूकंपानं मेलबर्नमधील अनेक इमारतींचं मोठं नुकसान झालंय.