Jyotiraditya Scindia : चंद्रपूरच्या विद्यार्थ्याला ज्योतिरादित्य शिंदे यांचा दिलासा ABP Majha
Continues below advertisement
ज्योतिरादित्य शिंदे यांचा मराठीतून संवाद, मराठीमध्ये बोला ना, काय झालं तुम्हाला. तुम्ही सर्वजण निश्चिंत राहा, तुमच्या सुरक्षित घरी परतण्यासाठी मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांच्या मार्गदर्शनाखाली आलो आहे. श्री कॅबिनेट मंत्री श्री ज्योतिरादित्य शिंदे जी बुखारेस्ट येथे भारतीयांची भेट घेऊन त्यांना परत येण्याचे आश्वासन देत आहेत.
Continues below advertisement