Afghanistan Crisis : अफगाणिस्तानातील सत्तासंघर्षात पाकिस्तानचा हस्तक्षेप, भारताची वेट अँड वॉचची भूमिका

अफगाणिस्तानातील सत्तासंघर्ष तीव्र होत असताना पाकिस्ताननं तिथं हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. पाक गुप्तचर संघटनेचे प्रमुख फैज हमीद काबुलमध्ये पोहोचले आहेत. भेटीमध्ये अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील सुरक्षा, दोन्ही देशांतील अर्थव्यवस्था आणि इतर मुद्द्यांवर तालिबानच्या प्रमुखांशी चर्चा केली जाणार असल्याचा दावा पाकिस्ताननं केला आहे. 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola