Washim : मंगरूळपीर शहरात उरुसाच्या मिरवणुकीत औरंगजेबाच्या फोटोंचे बॅनर, पाकिस्तानचे झेंडे
abp majha web team
Updated at:
16 Jan 2023 07:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appवाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर शहरात उर्स निमित्त मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीत औरंगजेबाचे फोटो असलेले बॅनर आणि पाकिस्तानचे झेंडे फडकवण्यात आले. या प्रकाराचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यामुळे, संभाजी ब्रिगेडसह अनेक संघटनांनी संताप व्यक्त केलाय. दरम्यान, पोलिसांनी कारवाई करत २ जणांना अटक केलीय.