Kolhapur मध्ये शिक्षकाला चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल,लहान मुलीचा विनयभंग केल्याचा ग्रामस्थांचा आरोप
Continues below advertisement
कोल्हापूर जिल्ह्यात शिक्षकाला ग्रामस्थांनी चोप दिल्याचा व्हिडिओ व्हायरल. गावातीलच लहान मुलीचा विनयभंग केल्याचा ग्रामस्थांचा आरोप संबंधित शिक्षका विरोधात पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार देण्यास नकार. भुदरगड तालुक्यातील लाटेवाडी इथली घटना
Continues below advertisement