Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
Sunetra Pawar Speech : अजित पवारांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक, भावनिक भाषण
उसाला चांगला दर मिळावा अन समृद्धी लाभावी ही प्रार्थना करते
कातखना सहकाराचा मजबूत आधार आहे
अजित पवरांचे नाव घेताना सुनेत्रा पवार भावुक
कारखानामध्ये दादांचे मार्गदर्शन मोलाचे राहिले आहे
12 मार्च ला मी कारखाना चेअरमन पदाची जबाबदारी अली. त्याला 7 महिने पूर्ण झाली
ज्या जबाबदारीने अजित पवारांनी काम केलं त्याच जबाबदारीने काम करण्याचा निश्चिय केला
जबाबदारी मोठी आहे
3660 दर असा सर्वोच्च दर दिला आहे.
आर्थिक शिस्त, उत्पादन खर्च कमी करणे, भविष्यात चांगला दर देण्यासाठी कटिबद्ध राहणं महत्त्वाचे आहे
आपण cbg प्रकल्प उभारत आहोत
यंदा दुष्काळ परिस्थिती आहे
मी मराठवाडा दौरा केला तिथं भीषण परिस्थिती आहे..आपण थोडे सुखी आहोत..पण आपल्याला नियोजन करण गरजेचं आहे
उसाचे उत्पादन कसे वाढवता येईल, आधुनिक तंत्रज्ञान वापर कसे करायचे, शास्त्रीय पध्दतीने ऊस लागवड, शेतकरी अडचणी समजून घेऊन आपण काम केलं पाहिजे
अनेक आव्हानांचा सामना केला आहे इथून पुढे देखील करू