Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
Nepal Evacuation : नेपाळमध्ये अडकलेले पर्यटक भारतात परतले, प्रवासाचा हादरवणारा अनुभव
Follow AI generated Transcription - (खालील डिस्क्रिप्शन AI जनरेटेड आहेत. त्यामध्ये त्रुटी असू शकतात)
नेपाळ मध्ये अडकलेले पर्यटक जे आहेत ते भारतात परत यायला सुरुवात झालेली आहे आणि चार पर्यटक जे आहेत ते नागपुरात परतलेले आहेत ताई कुठे गेले होते कुठे होते नेपाळ मध्ये नेपाळ मध्ये आम्ही काठमांडूला होतो तिथे महेश्वरी सदन म्हणून होतं तिथे आम्ही तिथे आमचा मुक्काम होता आणि तिथेच आम्ही राहिलो जवळपास आम्ही फिरायला गेलो पशुपतीनाथ हे भी दर्शन आमचं चांगलं झालं पण ज्या दिवशी पूर आला त्या दिवशी काय परिस्थिती झाली होती किती भीती निर्माण झाली होती नाही आम्हाला काहीच माहिती नव्हतं तसं आम्ही सुरक्षित होतो पण इकडून जे काही फोन येत होते म्हणजे आम्हाला काही तिथे कळतच नव्हतं काय इथे इकडे काय घडून राहिलं बा पण जेव्हा इकडून हे येत होतं त्यावेळेस आम्हाला माहित झालं काय इथे खूप वातावरण टाईट चाललं आहे बा म्हणून मग आम्ही आम्ही चार जणांनी निर्णय घेतला का आपण आता बाहेर निघण्यात खरं हे आहे म्हणजे मुलांचा आम्हाला फोन येत होता का तुम्ही निघा तिथून आता आणि या मुलांनी आम्हाला टर्बो लाईट च तिकीट बुक करून दिलं आम्ही दिल्लीला आलो आणि दिल्लीवरून मग इकडे रवाना झालो महाराष्ट्र प्रशासनाची महाराष्ट्र सरकारची किती मदत झाली मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं होतं पूर्ण झाली मदत पूर्ण मदत केली मुख्यमंत्री साहेबांनी पूर्ण केली आम्हाला त्यांनी भरपूर दिलासा दिला खूप मदत केली त्यांनी आम्हाला मुख्यमंत्री साहेबांनी तर पहिले आम्हाला काय सुचतच नव्हतं असे म्हणजे बीपी वाढल्यासारखं लागत होतं जेव्हा मंत्र्यांनी आम्हाला सांगितलं काळजी नका करू म्हणून तेव्हा आम्हाला बरं वाटलं त्यांनी सगळी सोय केली आमची पूर्ण सोय केली बसेसची जेवण खाणं राहणं सगळं सगळं त्यांनी आमचं सोय केलं इथपर्यंत आणून सोडलं त्यांनी सगळ्या जनतेने जनतेने त्यांनी मदत केली आणि इथपर्यंत आम्हाला आणून सोडलं त्यांनी आणि त्यांचा आता त्यांचा धन्यवाद मी मानू शकत नाही खूप मोठा धन्यवाद ताई कसं वाटतं घरी परत आल्यानंतर खूप छान वाटलं आणि खूप रडायला आलं आम्हाला आमच्या सगळ्या फॅमिली पाहून आम्हाला खूप मोठा संकट होतं खूप मोठं संकट यांची तब्येत खराब झाली होती तबियत खराब झाली होती म्हणून मग आम्ही चार जण लाईट नी करून घेतलं कारण आमचे रस्ते बंद होऊन जाणार मग आम्ही काय करणार म्हटलं मग आम्ही लाईट कशी आहे तबियत तुमची आता बरी आहे बरी आहे बरी आहे म्हटलं तर हे चार प्रवासी या ज्या महिलेसोबतचे आहेत त्यांची तबियत बिघडली होती म्हणून काठमांडूवरून दिल्लीला लाईट ने पोहचले आणि आता दिल्लीवरून रेल्वेने नागपुरात दाखल झाले आहेत निश्चितच महाराष्ट्र सरकारची मदत झाली मुख्यमंत्र्यांनी संपूर्ण काळजी घेतली त्यामुळे ते महाराष्ट्र सरकारचा धन्यवाद करत आहेत