Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
Mumbai Pune Expressway Traffic Updates: पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर (Mumbai Pune Expressway Traffic) टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल 32 तास लोक या वाहतुक कोंडीत अडकलेली होती. यानंतर मोठा हाहाकार माजला होता. पुणे मुंबई दृतगती महामार्गावरती टँकर पलटी झाल्याने मोठी वाहतुक कोंडी झाली होती. तब्बल 32 तास लोक या वाहतुक कोंडीत अडकलेली होती. यानंतर मोठा हाहाकार माजला होता. त्यानंतर हा टँकर हटवल्यानंतर मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवरील वाहतूक सुरळीत झाली. मात्र 24 तासानंतरही पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर वाहतूक कोंडी कायम पाहायला मिळते. अनेक वाहन बोरघाटात बंद पडलेली आहेत. घाटामध्ये आता पुन्हा गाड्या बंद पडल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली आहे. जोपर्यंत त्या गाड्या हटवल्या जाणार नाही तोपर्यंत वाहतूक सुरळीत होणार नाही.
























