Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र

Continues below advertisement

Amol Mitkari On Ajit Pawar 'व्हॅलेंटाईन डे'च्या निमित्ताने अजित पवारांना अमोल मिटकरांचं भावनिक पत्र

 राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला 15 दिवस होऊन गेले, मात्र आजही त्यांच्या अकाली निधनाचे वृत्त पचनी पडत नाहीत. दादा आपल्यातच आहेत, पत्रकार परिषदेला येतील. कार्यकर्त्यांच्या गराड्यात काहीतरी बोलतील, सभेतून एखाद्याला ओरडतील असे वाटते. मात्र, अजित पवारांचे अपघाती निधन झाल्याचे वृत्त सत्य आहे, आमदार रोहित पवार यांनीही याची खात्री दिली असून विमान अपघाताच्या चौकशीची मागणी केली आहे. दुसरीकडे आमदार अमोल मिटकरी हेही अजित दादांच्या निधनाने शोकाकुल असून सातत्याने दादांच्या आठवणी जागवत आहेत. आता, अमोल मिटकरी यांनी व्हॅलेंटाईन डे  निमित्ताने पत्र लिहित अजित दादांना लव्ह यू म्हटलं आहे. तसेच, भविष्यात माझ्या ताटात काय वाढून ठेवले हे सांगता येणार नाही असेही त्यांनी म्हटलं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola