Top 50 News : टॉप 50 बातम्यांचा वेगवान आढावा : 19 May 2025 : ABP Majha : 12 PM

गेल्या वर्षभरापासून ज्योती मल्होत्रा होती आयबीच्या रडारवर, ज्योतीच्या पाकिस्तान वाऱ्यांची पोलिसांकडेही होती माहिती, केवळ संशयाच्या आधारावर हरियाणा पोलिसांनी थेट कारवाई टाळली
कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिल्याची माहिती, इतर इन्फ्ल्यूएन्झर्सशी संपर्कासाठी पाकिस्तानी ज्योतीला वापरत होते, पाकिस्तानसह चीनलाही जाऊन आलीय ज्योती मल्होत्रा

हेरगिरी प्रकरणातील आरोपी ज्योती मल्होत्राच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर, पाकिस्तानी अधिकारी दानिशचा अनेक भारतीय इन्फ्लूएन्झर्सशीही संपर्क
ज्योतीची यूट्यूबर मैत्रीण प्रियांकाचीही ओडिशातील पुरीत कसून चौकशी, कुरूक्षेत्र भागातील एकाने ज्योती आणि दानिशची गाठ घालून दिली होती, अशी माहिती समोर