Agriculture Bill Benefits | 'हे कायदे वाईट नाहीत, यामुळे शेतकऱ्यांचा फायदाच होईल' - पाशा पटेल
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Dec 2020 12:54 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनवी दिल्ली : दिल्लीत सुरु असलेलं शेतकरी आंदोलन दिवसेंदिवस व्यापक स्वरुप घेत आहे. या आंदोलनाला देशभरातून पाठिंबा मिळत आहे. योगेंद्र यादव यांनी देशातील शेतकरी आंदोलनावर भाष्य केलं आहे. अण्णा हजारे यांचं आंदोलन आणि शेतकरी आंदोलन या दोन्ही आंदोलनात चेहरा नाही. दोन्ही आंदोलनं बिनचेहऱ्यांची आहेत. काही काळानंतर हे दोन्ही आंदोलन जनतेचेच आंदोलन बनलंय. बिनचेहऱ्याचे आंदोलन हे जास्त लोकतांत्रिक असतं, असं त्यांनी म्हटलं.