Sushma Andhare vs Warkari : सुषमा अंधारे यांच्याविरोधात बंदची हाक, शिंदे गट आणि वारकरी आक्रमक
abp majha web team
Updated at:
16 Dec 2022 11:45 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहिंदुत्ववादी संघटनांकडून उद्या ठाणे बंदची हाक देण्यात आलीय. सुषमा अंधारे यांनी केलेल्या वक्तव्यांचा निषेध करण्यासाठी हा बंद पुकारण्यात आलाय. या बंदला भाजप आणि शिंदे गटाने पाठिंबा दिलाय. ठाण्यासह कल्याण, डोंबिवलीतही उद्या बंदची हाक देण्यात आलीय.