Srirang Barge on ST : आधीच एसटी तोट्यात, अशात असे करार करून काय साध्य होणार? -श्रीरंग बरगे
Srirang Barge on ST : आधीच एसटी तोट्यात, अशात असे करार करून काय साध्य होणार? -श्रीरंग बरगे
एसटी ही 78 व्या वर्षामध्ये पदार्पण करते मात्र एसटी च चाक ही कुठेतरी पुढे जायच्या ऐवजी मागे पडतायत का अशी प्रश्न सध्याला निर्माण होतायत एकूणच इलेक्ट्रिक बसेस संदर्भातला निर्णय जो आहे त्या संदर्भात अजूनही स्पष्टता नाहीये गाड्या कधी येणार या संदर्भात मंत्री महोदयांनी काल पुढच्या वर्षाची तारीख दिलेली आहे. मात्र मागील दोन वर्षांमध्ये अद्यापच्या गाड्या आल्या नाही ते पुढच्या एका वर्षात कशा येतील असे देखील प्रश्न सध्याला निर्माण होतात. की एका विभागामध्ये 35 गाड्यात आणि त्याच्यामध्ये चार कोटी 86 लाख रुपयेबिलिटी फंडिंग आहे ते मिळालेले नाही सादा ते मिळण्यासाठी अर्ज एसटी प्रशासनाने केलेला नाही एवढं दुबळ प्रशासन आहे या प्रशासनाकडून काही अपेक्षा करायची करण्यात अर्थ नाहीये एसटी वाचवायची असेल तर तुमच्या सारख्या सगळ्या मीडियतल मित्रानी आता पुढे आल पाहिजे नाहीतर वाहन मोडून पडल्याशिवाय राहणार नाही अस मला वाटते दुसरीकडे पाहायच तर 25 हजार डिझल गाड्यां संदर्भातला देखील निर्णय जो आहे त्याची घोषणा आपल्याला होताना पाहायला मिळते मात्र हे सगळं होत असताना तोट्यात असलेला एक योजनातन दुसऱ्या योजनेमध्ये पैसे टाकण हे कितपत योग्य वाटत एकूणच पाच हजार जर का दर वर्षाला येत असेल गाड्या तर याचा फायदा हा कितपत होईल