Vinayak Raut : RPI च्या अनेकांना शिवसेनेत येण्याची इच्छा; जोगेंद्र कवाडेंनीही घेतली ठाकरेंची भेट
abp majha web team
Updated at:
21 Aug 2022 03:18 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppVinayak Raut : वंचित बहुजन आघाडी आणि RPI च्या अनेकांना शिवसेनेत येण्याची इच्छा आहे. तसंच जोगेंद्र कवाडेंनीही उद्धव ठाकरेंची भेट घेतली असल्याचं विनायक राऊत यांनी सांगितलं.