Solapur Daru Raid : सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, मद्रे गावातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त
Solapur Daru Raid : सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, मद्रे गावातील बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त
सोलापूर ग्रामीण पोलीस दलान बनावट देशी दारूचा कारखाना उद्धवस्त केला या संदर्भात बोलण्यासाठी सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक अतुल कुलकर्णी सर आपल्यासबत आहे सर एक मोठी कारवाई आपल्या पथकाने केलेली आहे. 1400 पेक्षा जास्त बनावट देशी दारूचे बॉक्स आपण पकडेल. कशा पद्धतीची ही कारवाई >> वलसंग पोलीस स्टेशन प्रभारी राहुल डोंगरे यांना एक इन्फॉर्मेशन भेटले होते की काही दारू सप्लाय होतात ते ट्रक त्यांनी पकडले ते ट्रक तुम्ही बघू शकता वरती काज आहे तेथ पार्टिशन केलेले ट्रक मध्येच त्या वरती काज आहे आणि खाली देशी दारूच बॉटल त्यांना सर्च केल्यानंतर त्यांनी त्यांना सापडले त्याच्यानंतर ह्यांनी चौकशी करून हे मूळ कुठं बनवतात कुठून आलेले आहे ह्याचा शोध घेतल्यानंतर ते माहिती गवमध्ये त्यांनी जाऊन तिथं रेड केल्यानंतर पूर्ण फॅक्ट्री सेटअप त्यांना भेटले. मशीन्स आहे काही केमिकल्स युज करून देशी दारू बनवतात अस एक पूर्ण सेटअप होतं एक 80 लाखाच ते देशी दारू बनवून तयार होतं आणि काही ट्रान्सपोर्टेशन पण गाडी पण भरले होते. आम्ही चौकशी केल्यानंतर ते आम्ही हे रियल ओरिजनल हे काय लायसन्सस ह्यांना भेटलेले आहे या पूर्ण इलिगल आहे हे कन्फर्मेशन नंतर आम्ही पूर्ण रेट टाकल्यानंतर समजलं की पूर्ण इलिगल आहे आणि पूर्ण देशी दारू बनावटी म्हणून हे तयार करतायत >> साधारणत किती महिन्यांपासून किंवा किती दिवसापासून हा कारखाना चालूत होता आणि हा सगळा सप्लाय कुठे होत होता >> हे अंदाजे आता 15 दिवस पहिले सुरू झालेले असं आढून येते आणि आता इन्वेस्टिगेशन मध्ये आरोपींना इंटरोगेशन केल्यानंतर ते समजून आत की यांनी आताच 15 दिवस पहिले हे सुरू केले होते आणि हे बाकी इन्वेस्टिगेशन मध्ये आता समोर येईल की हे कुठे कुठे सप्लाय करत होता अजून तीन चार लोक सस्पेक्ट आहे की कुठून हे ट्रान्सपोर्टेशन करतात ्याच्या ट्रान्सपोर्टेशन मध्ये कोण कोण इन्व्ॉल्व आहे हे सप्लाय चेन मध्ये अजून कोण असतील आणि फायनली एंड युजर्स कोण येथ बायर्स आहे तिथून कसं डिस्ट्रीब्यूशन होतयत ्याच पूर्ण आमचा चौकशी चालू आहे अजूनही तीन टीम आता अजूनही बाहेर रवाना झालेली आहे हे पूर्ण नेटवर्क बस्ट करण्यामध्ये आता आमचा पूर्ण टीम जोर लावलेले आहे. >> साधारणत दारू म्हटल की ते आरोग्याचा अनिकानच असते मात्र केमिकल कमपोजिशनच काही तपासणी होणार का कारण जीवितास म्हणजे बनावट दारू आहे जीवितास काही धोका वगैरे निर्माण हो तपासणी होईल >> ्याच नक्की ह% केमिकल अनालिसिसला आम्ही पाठवले आहे लॅब रिपोर्ट आल्यानंतर त्याचाही योग्यते कलम आम्ही लावणार आहे हे असं एकंदरीत समजून येते की जे केमिकल्स आहे हेतून हानिकारक ह%ट होऊ शकतं या नाकार देत नाही असं आमचा प्रायमरी इन्वेस्टिगेशन मध्ये आहे मट जेव्हा रिपोर्ट येतील आम्हाला त्याच पूर्ण आम्हाला कन्फर्मेशन येणार आहे. नक्कीच पोलिसांनी मोठी कारवाई जी आहे ती केलेली आहे वळसंग पोलिसांचे हे पथक आहे ज्यांनी ही कारवाई केली आहे मद्रेगाव ज्या ठिकाणी ही सगळा कारखाना सुरू होता आपण या ठिकाणी बघतोय की 1400 पेक्षा जास्त तयार केलेले बॉक्सेस जे आहे ते या ठिकाणी पोलिसांनी ताब्यात घेतल याशिवाय मोठे जे ड्रम्स आहे ज्यामध्ये केमिकल भरून ठेवण्यात आलेलं होतं ज्या माध्यमातून दारू जी आहे ती बनावट तयार केली जाईल त्याची मशिनरी असेल साहित्य असेल पॅकेजिंगच साहित्य असेल हे सगळं आता पोलिसांनी जप्त केलंय विशेषतः सिनेमामध्ये आपण ज्या पद्धतीने बघतो की तयार झाल्यानंतर स्मगलिंग साठी किंवा ते पोहोचवण्यासाठी ज्या पद्धतीने तस्करी केली जाते त्याच पद्धतीने हा ट्रक जो आहे तो तयार करण्यात आलेला होता. काही दिवसांपूर्वी पुष्पा सिनेमा असेल किंवा रईस सिनेमा असेल यामध्ये आपण बघितलेलं होतं की वरती एखाद साहित्य जेथे दाखवण्यात येत पुष्पामध्ये ज्या पद्धतीने दुधाच टँकर दाखवून खाली त्याच्यामध्ये चंदनाची तस्करी व्हायची आणि वरती दूध असल्याच भासवल जायचं त्याच पद्धतीने स्क्रॅपची गाडी भासून जे आहे ते अशा पद्धतीने हा सगळा सगळी दारू ती तस्करी केली जात होती पॅकेजिंगच साहित्य असेल हे सगळं साहित्य आता पोलिसांनी जप्त केल सुमारे एक कोटी 54 लाखाचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आणि ग्रामीण भागात चालणारा दारूचा बनावट दारूचा कारखाना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केलाय