IT Raid Maharashtra : पंढरपुरातील आयकर छाप्यांचं नाशिक कनेक्शन समोर, वसंतदादा साखर कारखाना रडारवर
Income Tax Raids : महाराष्ट्रात 24 ठिकाणी आयकर विभागानं छापेमारी (Income Tax Raids) केली आहे. 48 वाहनं आणि 50 अधिकारी यामध्ये आहेत. या धाडीच्या पार्श्वभूमीवर मोठा पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. त्यापैकी एक म्हणजे पंढरपूरमधील अभिजीत पाटील (Abhijit Patil) यांच्याशी निगडित असलेल्या चार साखर कारखान्यांवर देखील धाडी टाकल्या आहेत. तसेच सोलापूर शहरातील बांधकाम व्यावसायिक बिपीनभाई पटेल यांच्या मेहुल कन्स्ट्रक्टवर धाडी सूरु आहेत.
Tags :
Solapur Pandharpur ABP Majha Abhijeet Patil Abhijeet Patil IT Raid Income Tax Raids Maharashtra IT Raid Maharashtra