Sindhudurg : परदेशी पाहुण्यांची कोकणाकडे पाठ, पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट : ABP Majha
Continues below advertisement
वातावरणात होणाऱ्या सततच्या बदलांमुळे कोकणात स्थलांतरित होणाऱ्या पक्षांना फटका बसला आहे. हिवाळ्यात कोकणात युरोप, मध्य आशिया आणि अमेरिका खंडातुन मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत पक्षी येत असतात. मात्र यंदा कोकणात या स्थलांतरित पक्षांचं प्रमाण ८० ते ९० टक्क्यांनी घटलंय. पक्षीप्रेमींच्या मते सतत बदलत असणाऱ्या वातावरणाचा फटका स्थलांतरित पक्षांना बसला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हा पक्षांचा स्थलांतरीत होण्याचा काळ असून आतापर्यत केवळ १० ते २० टक्के स्थलांतरित पक्षी कोकणात दाखल झाले आहेत
Continues below advertisement