Shiv Sena Morcha : आमदार वैभव नाईक यांच्या ACB चौकशीच्या निषेधार्थ कुडाळमध्ये शिवसेनेचा मोर्चा
Continues below advertisement
आमदार वैभव नाईक यांच्या संपत्तीच्या प्रकरणातुन एसीबीकडून चौकशी करण्यात येत आहे, याच्या निषेधार्थ कुडाळमध्ये शिवसेनेने एसीबी कार्यालयावर मोर्चा काढलाय.
Continues below advertisement