Rajapur Toll : स्थानिक लोकांच्या विरोधामुळे राजापूरची टोल वसुली बंद करण्याचा निर्णय- उदय सामंत
abp majha web team
Updated at:
12 Apr 2023 08:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appराजापूर येथील टोल वसुली होणार बंद, स्थानिक लोकांनी केलेल्या विरोधामुळे टोल वसुली बंद करण्याचा निर्णय, स्थानिक लोकांचे समाधान होत नाही तोवर टोल चालू होणार नाही, उदय सामंतांची माहिती