Nitesh Rane On Vikas Lawande : विकास लवांडे यांच्यावर शाईफेक, मंत्री नितेश राणेंकडून संग्राम भंडारे यांचं समर्थन | ABP Majha

Continues below advertisement

मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचं समर्थन केलंय..आमच्या राष्ट्रात राहून आमच्या साधूसंतांबद्दल अपशब्द वापराल तर असे कार्यक्रम होणारच, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय..तसंच ये तो सिर्फ झांकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है म्हणत राणेंनी इशारा देखील दिलाय... मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचं समर्थन केलंय..आमच्या राष्ट्रात राहून आमच्या साधूसंतांबद्दल अपशब्द वापराल तर असे कार्यक्रम होणारच, असं वक्तव्य नितेश राणे यांनी केलंय..तसंच ये तो सिर्फ झांकी है, पुरा पिक्चर अभी बाकी है म्हणत राणेंनी इशारा देखील दिलाय... मंत्री नितेश राणे यांनी संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावरील शाईफेकीचं समर्थन केलंय..

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola