Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
Avinash Jadhav : एक दिवस असा येईल की भाजपला एक जागा आणायलाही कसर करावी लागेल
आजच्या इतर बातम्या -
पुण्यात अजित पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत यश.. महापालिकेत यश मिळवणाऱ्या भाजपची दमछाक.. विजयानंतर अजित पवारांच्या आठवणीने आमदार सुनील शेळके भावूक...
सोलापूरमध्ये भाजपचा अभूतपूर्व विजय.. जिल्हा परिषदेच्या सर्व सहा आणि पंचायत समितीच्या सर्व १२ जागांवर भाजपचं वर्चस्व... एकत्र लढणाऱ्या दोन्ही शिवसेना, राष्ट्रवादी महाआघाडीचा दारूण पराभव...
तळकोकणात राणें ब्रँडचीच हवा... सिंधूदुर्ग जिल्हा परिषदेत महायुतीने बहुमत गाठलं... भाजपचे २१ तर शिवसेनेचे ८ उमेदवार विजयी...
साताऱ्यात भाजपचे मंत्री जयकुमार गोरेंना धक्का... निवडणुकीत भाऊ अंकुश गोरे आणि वहिनी भारती गोरे पराभूत...
संभाजीनगरच्या वडगाव कोल्हाटीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन गरड अवघ्या एका मताने विजयी.. शिवसेना उमेदवाराचा केला पराभव...
शरद पवार पुण्याच्या रुबी हॉल रुग्णालयात तपासणीसाठी दाखल... श्वसनाचा त्रास होत असल्याची माहिती.. सुप्रिया सुळेही रुग्णालयात उपस्थित...
























