एक्स्प्लोर

Special Report Chiplun School : ना मोबाईल नेटवर्क ना वर्ग सह्याद्रीच्या कुशीत भरते अनाथांची शाळा

 Special Report Chiplun School  : ना मोबाईल नेटवर्क ना वर्ग सह्याद्रीच्या कुशीत भरते अनाथांची शाळा गेल्या 20 वर्षांपासून चिपळूण तालुक्यातील  कोकणातील सह्याद्री डोंगराच्या कुशीत ही अनाथांची शाळा भरते.. ही शाळा नसून कुटूंबच आहे.  या शाळेत प्रवेश करताच निरागस मुलांचे चेहरे दिसतात.. इथे १ ली ते ७  वी पर्यंत शाळा शिकवली जाते. 3 टप्प्यात वर्गवारी करून या मुलांना शिकवलं जातं. ही शाळाचं त्याचं विश्व आहे. इथेच उठणे झोपणे आणि पुन्हां स्वतःच स्वयंपाक करणे, आजूबाजूचा परिसर साफ करणे..इतर कामात मदत करणे. हेही ते करत असतात.. शाळेच्या आधी आणि शाळा सुटल्यानंतर हि मुले स्वतःचे जेवण,नास्टा,चहा,पाणी तापविणेभांडी धुण्यापासुन ते चुल पेटवण्यापर्यत स्वतः करतात..येथील डोंगराळ भागांत राहणारी आदिवासी,कातकरी धनगर आणि इतर अठरापगड जातीची मुलं शिक्षणाबरोबर प्रशिक्षण घेत खरे जीवन शिक्षण अनुभवतात . इथं शिकणाऱ्या संदीप निकमने आपल्या अनुभवावर पुस्तक लिहलंय.आधुनिक जगाच्या शर्यतीत आपण मागे पडू नये,जगाची माहिती एका क्लिकवर मिळावी यासाठी प्रयोग भूमीत मुलांना संगणकाचे प्रशिक्षणही दिले जाते.याच बरोबर या मुलांना परिसरातील शेती,भात शेती लावणी विविध लघु उद्योग,सह्याद्रीच्या पायथ्याशी उभारलेले छोट्या प्रोजेक्टची माहिती दिली जाते.. मुलांच्या अंगी विविध कलागुण असल्याचे येथे निदर्शनास येते.. ही शाळा डोंगराळ भागांत सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने इथे मोबाईलचं नेटवर्कही नाही..आणि मुलांना मोबाईलचा छंदही नाही.. मात्र तरीही ही मुलं शिकतायेत आणि आनंदीही राहतात.. अशा शाळांना प्रशासनानेही थोडंसं लक्ष दिलं तर या विद्यार्थ्यांना अजून चांगलं जगता येईल हे नक्की

रत्नागिरी व्हिडीओ

Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव
Vikrant Jadhav Meet Ajit Pawar : विधानसभा निवडणुकीचे चित्र लवकरच स्पष्ट होईल- विक्रांत जाधव

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Mumbai Senate Election : सिनेट निवडणुकीत आदित्य ठाकरेंकडून ABVP चा सुफडासाफDharmaveer 2 Review : धर्मवीर - 2! फर्स्ट डे... फर्स्ट शो, फर्स्ट रिव्ह्यूZero Hour Full : फडणवीसांच्या ऑफिसची तोडफोड तेधर्मवीर 2 चा रिव्ह्यू;सविस्तर चर्चाZero Hour Maharashtra Politics : अश्लाघ्य भाषा वापरणाऱ्यांचे कान कोण टोचणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Indian Rupee : जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
जगातल्या 'या' देशांमध्ये फिरायला जाल तर मज्जाच मज्जा, भारताच्या 1 रुपयाची किंमत होते 300 रुपये
Devendra Fadnavis : आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
आत्तापर्यंत किती महिलांना मिळाला लाडकी बहीण योजनेचा लाभ? देवेंद्र फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Dharmaveer 2 : पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
पडद्यावर पिक्चर, निवडणुकीचा ट्रेलर? धर्मवीर 2 मधून शिंदेंनी प्रचाराचा नारळ फोडला?
Ambani Family : अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
अंबानी फॅमिली फक्त पैशांच्या बाबतीतच नाही तर प्रेमाच्या बाबतीतही श्रीमंत, कोणा कोणाचं झालंय लव्ह मॅरेज?
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
Dame maggie smith passed away: प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेत्री डेम मॅगी स्मिथ यांचं निधन, 2 वेळा जिंकला होता ऑस्कर
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
आभाळ फाटलं, ठिगळ लावणार कुठं! अतिवृष्टीच्या तडाख्यानं पाच एकरवरील सोयाबीनला फटका, सरकारकडे मदतीची मागणी 
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
Embed widget