Ratnagiri Refinery Barsu : बारसूत झालेल्या आंदोलनाबाबत गृहखात्याला आधीच माहिती होतं? जाणून घ्या
abp majha web team
Updated at:
26 Apr 2023 04:49 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
बारसुमध्ये रिफायनरीसाठी सर्वेक्षण करण्याआधी आंदोलन होणार याची गृहविभागाकडे पक्की माहिती होती.. तसंच यासाठी वरिष्ठ पातळीवर हालचाली झाल्यात आणि तसा आराखडा ही आखण्यात आल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून एबीपी माझाला मिळालेय.. तर आंदोलनात किती लोक उतरणार आंदोलनाचे स्वरूप कसे असणार यानुसार पोलिसांची किती कुमक लागणार याचे प्लनिंगही करण्यात आल्याची माहिती मिळतेय...