Pune ISIS : पुणे आयसिस प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती देणाऱ्यांना तीन लाखांचं बक्षीस मिळणार
abp majha web team
Updated at:
12 Sep 2023 02:12 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुणे आयसिस प्रकरणातील वाँटेड आरोपींची माहिती देणाऱ्यांना प्रत्येकी तीन लाखांचं बक्षीस मिळणार. एनआयएकडून बक्षिसाची घोषणा. मोहम्मद शाहनवाज शफी उझिमा आलम, रिझवान अब्दुल, अब्दुल्ला फयाज शेख आणि तल्हा खान अशी आरोपींची नावं.