Pune Protest Against Bhujbal : छगन भुजबळांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून आंदोलन
पुण्यात अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने आंदोलन केलंय. भुजबळांनी काल बीडच्या सभेत शरद पवारांवर टीका केल्यानंतर शरद पवार गटाचे कार्यकर्ते आक्रमक झालेत.
Tags :
Sharad Pawar Chhagan Bhujbal Beed Agitation In Pune Activists Aggressive NCP Food And Civil Supplies Minister Criticism Of Sharad Pawar