Pune Vetal Tekdi : पुण्याच्या मधोमध असलेली वेताळ टेकडी फोडून ३ बोगदे करण्याचा पुणे पालिकेचा विचार
abp majha web team
Updated at:
15 Apr 2023 07:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपुण्याच्या मधोमध असलेली वेताळ टेकडी फोडून ३ बोगदे करण्याचा पुणे पालिकेचा विचार. पुण्यातील नागरिक आणि सर्वपक्षीय नेत्यांचा या प्रकल्पा विरोधात मोर्चा