एक्स्प्लोर
Anti-Drone Gun | पुणे ग्रामीण पोलिसांनी विनापरवाना ९ ड्रोन पाडले, मालकांची चौकशी सुरू
पुणे ग्रामीण पोलिसांनी अँटी ड्रोन गनचा वापर करून विनापरवाना असलेले नऊ ड्रोन पाडले. ड्रोन मालकांची पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. संत तुकाराम महाराजांची पालखी बारामतीमध्ये असल्याने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. पोलिसांनी ड्रोनला परवानगी नसल्याचे स्पष्ट केले असूनही, अनेकजण पालखी सोहळ्यात ड्रोनचा वापर करत आहेत.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement


















