Pune: पुण्यात तोतया मेजर गुप्तचर विभागाच्या जाळ्यात
abp majha web team
Updated at:
19 Jun 2023 12:29 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppPune: पुण्यात तोतया मेजर गुप्तचर विभागाच्या जाळ्यात लष्कराच्या गुप्तचर विभागाची पुण्यात छापेमारी, कर्नाटकमधील तोतया मेजरला पुण्यातून घेतलं ताब्यात, प्रशांत पाटील याने लष्करी पेहराव करुन अनेक महीलांची फसवणूक केल्याचं उघड.