Pune Drugs : पुणे पोलिसांकडून 4 हजार कोटींचे 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त, सगळ्यात मोठी कारवाई

Continues below advertisement

Pune Drugs : पुणे पोलिसांकडून 4 हजार कोटींचे 2 हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त, सगळ्यात मोठी कारवाई पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात धडक कारवाई, पुणे दिल्लीसह तीन दिवसात ४ हजार कोटींचं ड्रग्ज जप्त, पुण्याच्या इतिहासातील आजवरची सर्वात मोठी कारवाई असल्याचा दावा 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram