एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagnath Kottapalle Death News : ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन
Nagnath Kottapalle Death News: ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले यांचं पुण्यात निधन झालं आहे. ते 74 वर्षांचे होते. कथा, कादंबरी आणि समीक्षा अशा विविध अंगांनी त्यांनी मराठीत लेखन केलं आहे. चिपळूण इथं भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागाचे विभागप्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षं काम केलं. मात्र गेल्या काही महिन्यांपूर्वी त्यांना फुफ्फुसांचा कर्करोग झाल्याचं निदान झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र त्यांची प्रकृती खालावत गेली आणि त्यांचं निधन झालं.
पुणे
Punekar on CM Maharashtra : मुख्यमंत्री कोण हवा, पुणेकरांचं मत काय...
Hemant Rasne Kasaba Pune : हेमंत रासनेंचा मिसळीवर ताव; विजयावर विश्वास
Ajit Pawar vs Sharad Pawar : प्रचाराचा आज शेवटचा दिवस, Baramati मध्ये दोन्ही पवारांची सांगता सभा
Vetal Tekdi Protest : वेताळ टेकडी फोडून दुहेरी बोगदा प्रकल्पाला पाठिंबा देणाऱ्यांना विरोध करू
Gokhale Institute Pune : गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरूपदी डॉ. अजित रानडे कायम
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रीडा
क्रीडा
करमणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement