Dinanath Hospital News : तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल
Dinanath Hospital News : तनिषा भिसे मृत्यू प्रकरण, डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरोधात गुन्हा दाखल
मंगेशकर हॉस्पिटल संदर्भातली इकडे आता अखेर गुन्हा दाखल होतोय ससून रुग्णालयाचा अहवाल आज दुपारी पुणे पोलीस आयुक्तांना प्राप्त झाला आणि त्यानुसार हॉस्पिटलचे डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात गुन्हा दाखल झालाय पुण्यातल्या अलंकार पोलीस स्टेशन मध्ये हा गुन्हा दाखल झालाय भाजप आमदार अमित गोरखे आपल्या सोबत आहेत या संदर्भात अमित गोरखेजी गुन्हा दाखल झालेला आहे डॉक्टरांवर आपली पहिली प्रतिक्रिया
अमित गोरखे - कलम 106 एक अंतर्गत भारतीय न्यायसंहिता निष्काळजीपणामुळे मृत्यू घडवण्याशी संबंधित असलेला हा गुन्हा या ठिकाणी दाखल झालेलीची माहिती मला आपल्याच द्वारे समजली आहे आणि आता मी परत एकदा सांगतो की या ठिकाणी मला कुणालाही दुखवण्याचा माणस नव्हता पण जी जो निष काळजीपणा त्या हॉस्पिटल मधल्या स्टाफनी त्या ठिकाणी घेतला साडेपाच तास त्या ठिकाणी पेशंट एकाच ठिकाणी होत आणि तिथे प्राथमिक उपचार त्या ठिकाणी झाले असते आणि गाईडलाईन मिळाली असते की योग्य
ठिकाणी जा तरीही त्या ठिकाणी ही गर्भवती माता वाचली असती हे पहिल्यापासून मी सांगतोय त्यामुळे मी सर्वप्रथम माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच मी खऱ्या अर्थाने आभार मानेल कौतुक करेल की कुठल्याही पद्धतीचा त्यांनी त्या ठिकाणी चार कमिट्या बसवल्या आणि अत्यंत सुव्यवस्थित रित्या सगळ्या गोष्टी समजून घेऊन या ठिकाणी न्याय दिला मी पुन्हा एकदा सांगतो यात कोणाला दुखवण्याचा आमचा हेतू नाहीये एकच आहे की पुढे येणाऱ्या पुढ्या पुढील हॉस्पिटल अशा प्रकारच्या निष्काळजीपणा कधी करणार नाहीत कुणाकडनही गरीब गोरगरिबांकडन अशा प्रकारचे पैसे भरा आणि मगच ऍडमिशन द्या असं होणार नाही आणि हा लढा खऱ्या अर्थानं सार्थकी लागला पुढची आमची मागणी अजूनही आम्ही रेटणार आहोत ज्या ज्या दोन लहान मुली आहेत त्यांच त्यांच पालकत्व हे खऱ्या अर्थाने दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलने घ्यावं अशी मी विनंती दीनानाथ हॉस्पिटल प्रशासनाला करतोय त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्र्यांना करतोय आणि खऱ्या अर्थाने येणाऱ्या अनेक जे पेशंट असतील त्यांना यापुढे हॉस्पिटल्स चांगल्या पद्धतीने वागवतील म्हणून हा आमचा लढा होता धन्यवाद अमित गोरखेजी आपण सविस्तरपणे आम्हाला प्रतिक्रिया दिली