Chhagan Bhujbal :भिडेवाड्याची जागा पालिकेच्या ताब्यात ;लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार
Continues below advertisement
Chhagan Bhujbal :भिडेवाड्याची जागा पालिकेने ताब्यात घेतली; लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार पुण्यातील सर्किट हॉऊस मध्ये आज भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकाबद्दल आढावा बैठक घेणार नुकतीच भिडेवाड्याची जागा पालिकेने घेतली ताब्यात लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणारं कुठलंही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पुणे पोलिसांकडून मोठा बंदोबस्त सर्किट हॉऊस मध्ये येणाऱ्या नागरिकांना आत येण्यास मज्जाव..
Continues below advertisement