Baramati : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा, पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसाठी करणार मतदान
abp majha web team
Updated at:
02 Jan 2022 02:37 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appउपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामती दौरा. पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेसाठी आज करणार मतदान, बारामतीच्या एमईएस हायस्कूलमध्ये होणार मतदान. पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या एकूण 21 जागा. निवडणुकी आधीच 14 जागा बिनविरोध, आज सात जागांसाठी होणार मतदान