Amol Kolhe Protest :केंद्र सरकारच्या कांदा धोरणाविरोधात अमोल कोल्हेंचं रास्ता रोको आंदोलन
Continues below advertisement
Amol Kolhe Protest :केंद्र सरकारच्या कांदा धोरणाविरोधात अमोल कोल्हेंचं रास्ता रोको आंदोलन केंद्रानं जाहीर केलेला चोवीसशे दहा रुपयांचा दर आम्हाला मान्य नाही, कांदा उत्पादकांना ४ हजार रुपये प्रति क्विंटलचा दर द्या, खासदार अमोल कोल्हेंची मागणी.
Continues below advertisement