एक्स्प्लोर
Advertisement
Vishwajit Kadam Excusive : सांगलीची जागा आम्हालाच मिळायला हवी : विश्वजीत कदम : ABP Majha
सांगली लोकसभेच्या जागेवरुन काँग्रेसचे नेते थोड्याच वेळात दिल्लीत सोनिया गांधींना भेटणार आहेत. ठाकरे गटाचे चंद्रहार पाटील यांना उमेदावारी जाहीर केल्याने काँग्रेसमध्ये अस्वस्थता वाढली आहे. सांगलीची जागा काँग्रेसकडेच राहावी यासाठी आमदार विश्वजित कदम तसंच विशाल पाटील थोड्याच वेळात दिल्लीत दाखल झाले आहेत ते सोनिया गांधींची भेट घेणा र आहेत. सोनिया गांधींच्या भेटीनंतर ते माध्यमांशी संवाद साधणार आहेत.
राजकारण
Sharad Pawarराणेंचे चिरंजीव वक्तव्य करतात अशी भाषा कोणत्या माजी मुख्यमंत्र्याच्या पिढीने केलेली नाही
PM Narendra Modi Speech : AI म्हणजे अमेरिकन इंडियन, अमेरिका-इंडिया हीच जगाची AI पॉवर
बाहेर खाडखाड बोलणाऱ्या पुढारीची बिग बॉसच्या घरात गोची? मुलाखतीत काय म्हणाला ऐका!
MP MLA Pension Details : आमदार ते पंतप्रधान कोणाची पेन्शन किती? Old Pension Yojna
One Nation One Election : देशात एक देश - एक निवडणूक? केंद्रीय मंत्रिमंडळाकडून प्रस्तावाला मान्यता
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
शेत-शिवार
रत्नागिरी
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion