Vishal Patil Sangli Loksabha : धमक्या, अमिष, पैसे देऊन विरोधीपक्षाकडून बदनामी करण्याचा प्रयत्न

Vishal Patil Sangli Loksabha : धमक्या, अमिष, पैसे देऊन विरोधीपक्षाकडून बदनामी करण्याचा प्रयत्न काल दिवस करण्यात आला. अशी प्रतिक्रिया सांगलीचे अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनी केले आहे. मतदानाचा हक्क बजावण्यापूर्वी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola