Vijay Wadettiwar On Akola : वंचितने सातही जागांवर पाठिंबा दिल्यास अकोल्याच्या जागेवर पुनर्विचार करु

Continues below advertisement

वंचित जर काँग्रेसच्या सातही जागांना पाठिंबा देत असतील तर अकोल्यासंदर्भातील जागेवर पुनर्विचार व्हावा असं काँग्रेस कार्यकर्त्यांना वाटत असल्याचं विजय वडेट्टीवारांनी म्हटलंय. कार्यकर्त्यांची ही इच्छा आम्ही हायकमांडला कळवू असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय.. सध्याच्या परिस्थितीत कुठल्याही प्रकारचा तिढा राहणार नाही असा आमचा प्रयत्न असल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय.. सध्या अकोल्याच्या जागेसाठी काँग्रसच्या अभय पाटलांचा प्रचार सुरु आहे. मात्र आता वडेट्टीवारांच्या या वक्तव्यानंतर नव्या चर्चांना उधाण आलंय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram