Amit Shah Vs Uddhav Thackeray :अमित शाहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती राहिलेत?,उद्धव ठाकरेंचा सवाल
Continues below advertisement
अमित शाहांच्या गाडीत अस्सल भाजपवाले किती राहिलेत? असा सवाल उदव ठाकरेंनी केलाय... बाहेरून येऊन तुम्ही शिवसेनेला नकली म्हणता असं म्हणत ठाकरेंनी पंतप्रधान मोदी आणि शाहांवर हल्लाबोल केलाय... काल नांदेडमधील सभेतून अमित शाहांनी महाविकास आघाडीवर टीका केलेली.. महाराष्ट्रात नकली शिवसेना, नकली राष्ट्रवादी आणि अर्धी काँग्रेस आहे.. अशी टीका शाहांनी केली होती.. त्याला आज पालघऱमधील सभेतून उत्तर दिलंय...
Continues below advertisement