BMC Election : मुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांची कॅगकडून चौकशी होण्याची शक्यता कमी
abp majha web team
Updated at:
07 Dec 2022 01:09 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appमुंबई महापालिकेत कोरोना काळात झालेल्या कामांची कॅगकडून चौकशी होण्याची शक्यता कमी आहे. साथरोग अधिनियम कायद्यातील तरतुदींमुळे कामाची माहिती मिळणार पण चौकशी करणे कॅगसाठी अवघड आहे.