एक्स्प्लोर
Tejasvi Surya In Worli : तेजस्वी सूर्यानं वरळीत जाऊन रणशिंग फुंकलं, आदित्य ठाकरेंना डिवचलं
Tejasvi Surya In Worli : महापालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपाच्या वतीने तयारीला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष तेजस्वी सूर्या मुंबई दौऱ्यावर येत आहेत. तेजस्वी सूर्या यांच्या नेतृत्वात आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात युवा मोर्चाची शाखा उघडली जाणार आहे. तेजस्वी सूर्या आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात आले. त्यामुळे पुन्हा एकदा वरळी मतदारसंघात भाजप विरुद्ध उद्धव ठाकरे यांची शिवसेना असा वाद रंगेल.
राजकारण
Sanjay Raut On Anjali Damania : दमानियांना मुख्यमंत्री कार्यालयाची मदत, चांगला काम करत आहे, राऊतांचा निशाणा
Praniti Shinde : भोंदू अशोक खरातचा एन्काऊंटर करतील,प्रणिती शिंदेंचा मोठा दावा
Sanjay Raut PC : फडणवीसांना शिकारीचा नाद! टप्प्यात आली की बार उडवणार; खरात फाईल्सवरून राऊतांची टीका
Arvind Sawant Shivsena: भगवा घेऊन आलोय, भगवा पांघरुन जाणार, संतापलेले अरविंद सावंतानी भर पत्रकारपरिषदेत पत्रही लिहलं,
Sanjay Raut on Eknath Shinde Operation Tiger: देवेंद्र फडणवीसांनी शिंदे गटाची डेडबॉडी केलीय, ‘ऑपरेशन टायगर’च्या चर्चेवर संजय राऊतांचा जोरदार पलटवार
आणखी पाहा

abp majha web team
Opinion



















