Shivsena and OBC Political Reservation : राज्यातील दोन प्रकरणांवर दिल्लीत सुनावणी ABP MAJHA
abp majha web team
Updated at:
20 Jul 2022 09:22 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppShivsena and OBC Political Reservation : ओबीसी समाजाच्या राजकीय आरक्षण प्रकरणी (OBC Political Reservation) सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे. माजी मुख्य सचिव जयंतकुमार बांठिया आयोगाचा अहवाल स्वीकारुन न्यायालय 27 टक्के ओबीसी आरक्षण मान्य करणार का? याकडे महाराष्ट्रासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलं आहे. याट सोबत महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर जन्माला घातलेले हे प्रश्न.. आणि देशात कधी नव्हे तो निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय पेचावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुुरू होणार आहे.