Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

Continues below advertisement

Sunetra Pawar यांच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदावर आक्षेप घेणारे Sachchidanand Singh माझावर EXCLUSIVE

राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवारांच्या निवडीला थेट पक्षातूनच आव्हान, पुन्हा निवडणूक घेण्यासाठी माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंहांची कायदेशीर नोटीस, तर केवळ प्रसिद्धीसाठी खटाटोप, राष्ट्रवादीचा संताप

सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाला थेट पक्षातून आव्हान देण्यात आलंय... पक्षातील ज्येष्ठ नेते आणि  माजी राष्ट्रीय सचिव सच्चिदानंद सिंह यांनी थेट वकिलांमार्फत नोटीस पाठवून सुनेत्रा पवारांच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावर आक्षेप नोंदवलाय... ९ जुलैला सच्चिदानंद सिंह यांनी नोटीस बजावत राष्ट्रीय अध्यक्षपदाची निवडणूक पुन्हा घ्यावी अशी मागणी केलीय...अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवारांकडे पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली. 26 फेब्रुवारी रोजी राष्ट्रवादीच्या सर्वसाधारण सभेत प्रफुल पटेल यांच्याकडूनच ही घोषणा करण्यात आली होती..मात्र आता अध्यक्षपदावरुन नवा वाद निर्माण झालाय..
त्यामुळे सच्चिदानंद सिंह यांच्या नोटीसीला राष्ट्रवादी काय उत्तर देणार याकडे लक्ष लागलंय.. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola