Thackeray vs Shinde In SC : पहाटेच्या शपथविधीवरुन कोर्टात सिब्बलांचे राज्यपालांवर सवाल
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अॅक्शन मोडमध्ये आलेत... शिवसेना पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वाची बैठक होणार आहे... ही बैठक मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या नेतृत्वाखाली संध्याकाळी 7 वाजता ताज प्रेसेंडेंट हॉटेलमध्ये होणार आहे. एकनाथ शिंदे पक्षप्रमुख पद स्विकारणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.. दरम्यान
आजच्या कार्यकारिणीतीत कामकाज प्रस्ताव सादर होतील तसंच मुख्य नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड होण्याची शक्याता आहे.... यापुढे दिल्या जाणाऱ्या एबी फॅार्मवर कुणाच्या सह्या असतील हेही आजच्या बैठकीत ठरवलं जाईल...दरम्यान या बैठकीला शिवसेनेचे पदाधिकारी, खासदार, आमदार उपस्थित रहाणार आहेत. या बैठकीत शिवसेनेच्या नव्या वाटचालीबाबत महत्त्वाचे निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे.





महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
