Sanjay Gaikwad On Thackeray Group : शिवसेना आमदार संजय गायकवाडांचं ठाकरे गटावर टीकास्त्र Abp Majha
abp majha web team
Updated at:
04 Jul 2023 02:30 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिवसेना आमदार संजय गायकवाडांचं ठाकरे गटावर टीकास्त्र.. आमदार अपात्र होण्याचा विषय नाही उलट त्यांच्या 14 आमदारांचा प्रश्न आहे.. राऊतांच्या वक्तव्याकडे आम्ही लक्ष देत नाही.. असं पलटवार देखील संजय गायकवाड यांनी म्हंटलंय..