Abdul Sattar | शिवसेनेला धक्का, अब्दुल सत्तार यांचा राज्यमंत्रीपदाचा राजीनामा | ABP Majha
Continues below advertisement
राज्य मंत्रीमंडळाचा विस्तार झाल्यानंतर शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. खातेवाटप होण्यापूर्वीच शिवसेना नेते अब्दुल सत्तार यांनी राजीनामा दिला आहे. कॅबिनेट मंत्रीपद न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज होते. त्यामुळेच त्यांनी राजीनामा दिल्याचं कळतं. 30 डिसेंबर 2019 रोजीच ठाकरे सरकारचा बहुप्रतीक्षित मंत्रीमंडळ विस्तार झाला होता. यावेळी 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली होती.
Continues below advertisement